25+ Good Afternoon Images in Marathi & Quotes (2024)

Feel the spirit of Maharashtra with our Good Afternoon Images in Marathi & Quotes. Sharing these culturally significant images can help you connect with your Marathi-speaking friends and give a bit of regional character to your social media feed.

Get a taste of regional authenticity in your messages by downloading our good afternoon images in Marathi & quotes. Each image captures the vivaciousness of Marathi culture and language with its use of traditional themes and quotes written in the language itself. These Images in Marathi are great for sending pleasant afternoon wishes or just showing off your heritage.

Spread the cultural wealth of the Marathi language by sharing these interesting images on social media and messaging apps like Instagram, Facebook, and WhatsApp.

Recognize the value in differences and use social media to foster understanding amongst people of different backgrounds. By downloading, sharing, and displaying these Marathi images, you may help foster a sense of community and familiarity among Marathi speakers and enthusiasts on your digital platforms.

Sage tea and sage leaves. An infusion made from sage leaves. Medicinal herb Salvia officinalis-good afternoon images in marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. शुभ दुपार

dreamy afternoon on the meadow, seasonal natural backgrounds-good afternoon images in marathi

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल. शुभ दुपार

Countryside natural landscape on sunny afternoon-good afternoon images in marathi

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.. शुभ दुपार

nature man adventure exercise landscape new mexico-good afternoon images in marathi

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. शुभ दुपार

Silhouette of Bird Above Clouds-good afternoon images in marathi

आपले यश हे इच्छाशक्ती, स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्याची मानसिक स्थिती यावर अवलंबून असते. शुभ दुपार

Floral Background, Flowers Field-good afternoon images in marathi

वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.. शुभ दुपार

15+ Good Afternoon Images in Marathi & Quotes

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा. शुभ दुपार.

एकावेळी एकच काम करा, पण असे करा की; जग त्या कामाची दखल घेईल. शुभ दुपार.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर,वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. शुभ दुपार.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. शुभ दुपार.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा,योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले. शुभ दुपार.

रुद्राक्ष असो किंवा माणूस, खुप अवघड असत एकमुखी भेटणं. शुभ दुपार.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल, तर एकट्याने लढायला शिका. शुभ दुपार.
पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. शुभ दुपार.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. शुभ दुपार.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका,त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा. शुभ दुपार.