55+ Good Night Images in Marathi with Quotes (2024)

Wrap up your day with a touch of warmth by exploring our collection of Good Night images in Marathi. These images are perfect for sharing on social media and are available free download, allowing you to effortlessly convey your heartfelt wishes and affection in Marathi language.

Our carefully curated selection includes a variety of Marathi messages and quotes, ensuring that you can send sweet goodnight wishes to your friends and family in the language that resonates most with your heart.

Downloading and sharing these, Good Night Images in Marathi is a breeze. You can download your favorite image and share it on prominent social networking sites such as WhatsApp, Facebook, Instagram, and others with a single click.

Night Concept in Landscape with tree-good night images in marathi

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. शुभ रात्री

Superhero Silhouette at the Night-good night images in marathi

जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. शुभ रात्री

Motivational Speaker with Headset-good night images in marathi

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. शुभ रात्री

Yellow Sunflower Field Under Starry Night-good night images in marathi

15+ Quotes - Good Night Images in Marathi

स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा, अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल. शुभ रात्री.

जगावं तर असे जगावं, कि इतिहासाने पण, आपल्यासाठी एक पान राखावं. शुभ रात्री.

माणसाला स्वत:चा “PHOTO” काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “IMAGE” बनवायला खूप वेळ लागतो. शुभ रात्री.

नशीब हातात येत नाही तो पर्यंत नशिबाने आलेले हात वापरा. शुभ रात्री.

काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे. शुभ रात्री.

Motivation बघणं, वाचणं सगळं ठीक आहे यार, पण ते फक्त काही वेळासाठी राहतं, जिथपर्यंत तुम्ही काही करत नाही ना तिथपर्यंत सगळं व्यर्थ आहे, हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल तेवढं चांगलं आहे. शुभ रात्री.

Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे. शुभ रात्री.

जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा. शुभ रात्री.

Conclusion: Good Night Images in Marathi

Don’t pass up the chance to add a touch of Marathi culture and devotion to someone’s night. Share these Good Night Images in Marathi with your loved ones to let them know you are thinking of them as they drift off to sleep.