25+ Friend Good Night Images in Marathi with Quotes (2024)

Nurture your friendships with these heartwarming Friend Good Night Images in Marathi with Quotes. Sharing these images in Marathi is a wonderful way to let your friends know that you appreciate their presence in your life, even as the day ends.

Download and share these Friend Good Night Images in Marathi with Quotes as a token of your friendship. A simple “good night” can strengthen the bonds of friendship and remind your pals how much they mean to you.

As the night falls, let your friends know that you are thinking of them, even when you are miles apart. These images carry the warmth of your friendship and can bring a smile to their faces before they drift into dreamland.

Tonight, as you lay your head to rest, remember the cherished moments, laughter, and adventures you have shared with your friends. These images are a testament to the beautiful friendships that light up your life.

Friends walking outdoors down the city street-friend good night images in marathi

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री. शुभ रात्री

Group of young people having fun-friend good night images in marathi

अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र, हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो. शुभ रात्री

Friends Warming Themselves by the Bonfire-friend good night images in marathi

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. शुभ रात्री

Group of friends at christmas party at night club-friend good night images in marathi

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे. शुभ रात्री

Friends Forming a Heart with Hands-friend good night images in marathi

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो. शुभ रात्री

15+ Quotes - Friend Good Night Images in Marathi

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. शुभ रात्री.

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. शुभ रात्री.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. शुभ रात्री.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. शुभ रात्री.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. शुभ रात्री.

जीवनात पुढे जायचे असेल तर,आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या. शुभ रात्री.

थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. शुभ रात्री.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही. शुभ रात्री.

Conclusion: Friend Good Night Images in Marathi with Quotes

Spread the love, positivity, and the spirit of togetherness with these Friend Good Night Images in Marathi. Download and share them to ensure your friends have the sweetest dreams and wake up with a heart full of warmth and gratitude.